Top 30 Layki Status in Marathi
Layki Status-Layki Status In Marathi-Laykit Rahaych Marathi Status
जीवनाच्या प्रवासात आपल्याला खुप व्यक्ती भेटतात. विभिन्न स्वभावाच्या, जाती-धर्माच्या आणि विविध पेशातल्या… प्रत्येक व्यक्तीचा आपल्याशी असलेला संबंध चांगलाच असेल असं नाही. सगळ्यांचेच विचार आपल्याला पटतील अस नाही ना…
त्यामुळे नको त्या वेळी नको त्या गोष्टींचा माज दाखवणाऱ्या लोकांना त्यांची लायकी ही ज्या त्या वेळी दाखवावीच लागते. त्यांची प्रसार माध्यमांच्या (Social Media) मदतीने जिरवायची एक पद्धत आम्ही घेऊन आलो आहोत. या पोस्ट मध्ये आम्ही साध्या आणि सोप्या भाषेत लायकी स्टेटस दिले आहेत.
ही पूर्ण पोस्ट पाहण्यासाठी पुढे क्लिक करा - Www.quotescafe.xyz
→ Laykit Rahaych Marathi Status
1.
विषय किती वाढवायचा हे तु ठरव,
तुझा विषय 😎 कधी अन कसा Closeकरायचा,
हे आम्ही ठरवतो ☠️
2.
जिथे तुमची लायकी 🔚 सपते,
त्याच्या दोन पावले पुढे,
खुर्ची टाकून मी बसलो आहे 😎
3.
आमच्या नादाला 💪 लागल्यावर,
ताणून मारिन ताणून…
4.
विरोध करणारे 🐍 वाढू द्या घाबरायचं नाही 😎
कारण आवाज चिल्लर करतात नोटा नाही🐅
5.
⚔️ भिडायची लायकी नसेल तर,
नडायची ☠️ खाज पण ठेवू नका🤬
Visit Full Article with image on (ही पूर्ण पोस्ट पाहण्यासाठी पुढे क्लिक करा)- Www.quotescafe.xyz ← Click Here